Featured २५ हजार उद्योजक घडविण्याचे शासनाचे उद्दिष्ट! – उद्योगमंत्री उदय सामंत
मुंबई। राज्यात सुमारे २५ हजार उद्योजक घडविण्याचे उद्दिष्ट असून यातून ७५ हजार तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे, असे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. उद्योगमंत्री ...