HW News Marathi

Tag : jammu kashmir

देश / विदेश

#PulwamaAttack : गृहमंत्री राजनाथ सिंह श्रीनगरकडे रवाना

News Desk
जम्मू-काश्मीर | जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा भागात भारतीय जवानांवर दशतवाद्यांनी गुरुवारी (१४ फेब्रुवारी) केलेल्या भ्याड हल्ल्यात ३८ जवान शहीद झाले असून २० हून अधिक जवान...
देश / विदेश

#PulwamaAttack : हा जम्मू-काश्मीरच्या इतिहासातील जवानांवरील सर्वात मोठा हल्ला

News Desk
जम्मू-काश्मीर | जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा भागात सुरक्षा जवानांच्या ७८ वाहनांच्या ताफ्यावर जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांकडून घडविण्यात आलेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण जम्मू-काश्मीर हादरले आहे. या...
देश / विदेश

#PulwamaAttack : काश्मिरी तरुणाचा वापर, सुरक्षा व्यवस्था तैनात असतानाही हल्ला 

News Desk
जम्मू-काश्मीर । जम्मू-काश्मीरमधील अवंतीपुरा भागात गुरुवारी (१४ फेब्रुवारी) अतिरेक्यांकडून ज्या ताफ्यातील वाहनाला लक्ष्य करण्यात आले त्यात तब्बल ७८ वाहने होती. त्यातून २५४७ जवान प्रवास करत...
देश / विदेश

#PulwamaAttack : ४० जवान शहीद, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गज नेत्यांनी केला निषेध

News Desk
श्रीनगर | जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले आहेत. भारतातील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा हल्ला असल्याचे म्हटले जाते. या हल्लानंतर पंतप्रधान...
राजकारण

जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात २ दहशतवाद्यांचा खात्मा

News Desk
श्रीनगर | जम्मू-काश्मीरमध्ये सुरु असलेल्या दहशतवाद्यांचा कुरापती अजूनही सुरूच आहेत.जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये बुधवारी (१३ फेब्रुवारी) सकाळी झालेल्या चकमकीदरम्यान २ दहशतवाद्यांचा खात्मा...
देश / विदेश

जम्मू-कश्मीरमच्या कुलगाममध्ये ५ दहशतवाद्यांचा खात्मा

News Desk
श्रीनगर | जम्मू-कश्मीरममधील कुलगाममध्ये चकमकीत ५ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आले आहे. कुलगाम जिल्ह्यातील केल्लम देवसरा भागात सैन्याचे जवान आणि दहतवाद्यांमधे चकमकीत आज...
देश / विदेश

पुलवामामध्ये २ दहशतवादी ठार

News Desk
श्रीनगर | जम्मू-काश्मीर येथील सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये आज (१ फेब्रुवारी) पहाटेपासून चकमक सुरू झाली आहे. यानंतर जवानांनी जम्मू-काश्मीरमधील...
देश / विदेश

श्रीनगरमधील झिरो पुलावर दशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला

News Desk
श्रीनगर | जम्मू-काश्मीर येथील राजबागजवळील झिरो पुलावर गुरुवारी (१७ जानेवारी) दहशतवाद्यांनी फेकलेल्या ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात तीन जण जखमी झाले असून जखमी पोलिसांना जवळच्या...
महाराष्ट्र

शहीद मेजर शशीधरन नायर यांच्‍या पार्थिवावर लष्‍करी इतमामात अंत्यसंस्कार

News Desk
जम्मू | काश्मीरमध्ये शुक्रवारी (११ जानेवारी) रात्री झालेल्या स्फोटात सीमेवर भारतभूमीची सुरक्षा करताना वीरमरण आलेले मेजर शशीधरन नायर यांच्या पार्थिवावर आज (१३ जानेवारी) सकाळी दहा...
देश / विदेश

जम्मू-काश्मीरमधील पुलवामात ३ दहशतवाद्यांचा खात्मा

News Desk
श्रीनगर | जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात भारतीय जवानांनी हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. तर या चकमकीतदरम्यान एक जवान शहीद झाला...