व्हिडीओकोराडी धरण ठरतोय धोकादायक! प्रशासनाचं दुर्लक्षNews DeskDecember 19, 2022 by News DeskDecember 19, 20220432 बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथील कोराडी धरणाच्या सांडव्याच्या भिंतीला भगदाड पडले असून त्याचे दगड निखळून पडल्याने ही भिंत कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरातील...