Kulbhushan jadhav verdict | कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती..
आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताला मोठे यश आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून (आयसीजे) अखेर हेरगिरीच्या कथित आरोपात पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात...