HW News Marathi

Tag : Legislative Council

महाराष्ट्र

मराठा आरक्षण : राज्य मागास वर्ग आयोगाचे लवकरच गठन; मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाणांची विधान परिषदेत माहिती  

Aprna
मराठा समाजाच्या शैक्षणिक व नोकरीतील तर ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासंदर्भात विधान परिषदेत नियम ९७ अंतर्गत झालेल्या अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना मंत्री चव्हाण बोलत होते....
महाराष्ट्र

“कोणाचीही नोकरी जाणार नाही, कर्मचाऱ्यांनो ३१ मार्चपर्यंत कामावर रूजू व्हा”

Aprna
परिवहन मंत्री ॲड. अनिल परब संपकरी एस.टी. कर्मचाऱ्यांना आवाहन...
महाराष्ट्र

विधानसभा, विधानपरिषदेत ‘शक्ती कायदा’ एकमताने मंजूर

Aprna
संयुक्त समितीने सुधारणा कायदा करुन शक्ती कायदा विधानसभेत मांडला होता....
महाराष्ट्र

विधान परिषदेच्या ‘या’ दहा सदस्यांना निरोप

Aprna
निवृत्त होणाऱ्या सदस्यांना निरोगी व दीर्घायुष्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या शुभेच्छा...
महाराष्ट्र

एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव ठेवणार! – अनिल परब

Aprna
एस.टी.कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत विधान परिषद सदस्य सर्वश्री जयंत पाटील, प्रविण दरेकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता...
महाराष्ट्र

झोपड्यांचे पुनर्वसन करताना मानवी दृष्टीकोन!  – जितेंद्र आव्हाड

Aprna
आव्हाड म्हणाले, मुंबईचा विकास व्हावा, येथील झोपडपट्टीधारकांना चांगली घरे मिळावी यासाठी राज्य शासन विविध योजनांच्या माध्यमातून प्रकल्प राबवित आहे...
Covid-19

पदभरती, नव्याने इमारतींच्या विकासाद्वारे आरोग्य सेवा अधिक बळकट करणार! – राजेश टोपे

Aprna
जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी पदावर ४६२ जागा पदोन्नतीने भरल्या आहेत. तर ३७० पदांच्या भरतीसाठी राज्य लोकसेवा आयोगाकडे मागणी पत्र पाठवण्यात आले आहे....
महाराष्ट्र

‘या’ सदस्यांचं होते विधानपरिषदेचं शेवटचं अधिवेशन

Aprna
विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, रामदास कदम यांची राजकीय कारर्कीर्द पाहताना कोकणातील जनतेविषयी त्यांना असलेले प्रेम दिसले....
महाराष्ट्र

कर्जमाफी ते कोविड विषयक नियोजनापर्यंत प्रत्येक आपत्तीला राज्य सरकारने धैर्याने तोंड दिले अन विरोधक मात्र चुका काढत राहिले!

Aprna
नियम 260 अन्वये विरोधकांच्या प्रस्तावास सरकारच्या वतीने धनंजय मुंडे यांची विधानपरिषदेत टोलेबाजी...
महाराष्ट्र

अकोला अन् नागपूरमधील निकालात भाजपने मोठ्या प्रमाणावर केला घोडेबाजार! – नवाब मलिक

News Desk
मुंबई | अकोला आणि नागपूर विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या बाजुने निकाल लागला असला तरी मोठ्याप्रमाणावर घोडेबाजार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री...