‘जगण्याचा अधिकार धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकारापेक्षा महत्वाचा’ – मद्रास हायकोर्ट
मद्रास | देशावरचं कोरोनाचं संकट अजूनही कमी झालेलं नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, गर्दी टाळता यावी म्हणून गर्दीची ठिकाणे बंद ठेवण्यात आली होती. यामध्ये धार्मिकस्थळांचा सुद्धा समावेश...