केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यावरील निर्बंध हटवले, मोदी सरकारचा मोठा निर्णय
नवी दिल्ली। कोरोना काळात केंद्र सरकारच्या आस्थापनांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता रोखण्यात आला होता. आणि आता या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचाऱ्यांच्या भत्त्यावरील निर्बंध...