महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारकडून ७०० कोटींची मदत जाहीर!
नवी दिल्ली | राज्यात मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. पुनर्विकासासाठी अनेक नेत्यांनी मदत केली आहे. केंद्राने पूरग्रस्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जवळपास ७०० कोटी मंजूर केले...