MarathaReservation | राज्यांनी वेळ वाढवून मागितल्यावर कोर्टानं १ आठवड्याचा दिला वेळ
नवी दिल्ली | मराठा आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टात आज (१५ मार्च) महत्त्वाची सुनावणी सुरु आहे. मागच्या सुनावणीत या प्रकरणी सर्व राज्यांना कोर्टाने नोटिसा दिल्या होत्या. आज...