‘सीएए’चा देशातील मुस्लीम नागरिकाला धोका नाही, सरसंघचालकांचं वक्तव्य
गुवाहाटी | नागरिकत्व सुधारणा कायदा हा भारतातील नागरिकांविरुद्ध बनवलेला कायदा नाही. देशातील मुस्लीम नागरिकांना सीएएमुळे कोणताही धोका नाही, असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुवाहाटीमध्ये...