एमटीएचएल प्रकल्प वेळेपूर्वी पूर्ण करणार, मुख्यमंत्र्यांचा विश्वास
मुंबई | देशातील समुद्रावरील सर्वात जास्त लांबी असणाऱ्या मुंबई-पारबंदर प्रकल्पाच्या (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक) पुलाच्या पहिल्या गाळा उभारणी कामाचा शुभारंभ आज (१५ जानेवारी) मुख्यमंत्री उद्धव...