“मॉलमध्ये हॉस्पिटल या आधी कधीच पाहिलं नाही,” भांडूपच्या आगीनंतर महापौरांचं वक्तव्य
मुंबई | मुंबईत भांडुपमध्ये कोरोना रुग्णालयाला भीषण आग लागली असून ९-१० तासानंतरही आग विझवण्याचे अथक प्रयत्न सुरुच आहेत. कोरोना रुग्ण दाखल असणाऱ्या या रुग्णालयात लागलेल्या...