HW News Marathi

Tag : Navi Mumbai

राजकारण

Featured आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

Aprna
मुंबई । राज्यातील विविध 14 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून त्यातील मतदारांची नावे तपासण्याची आणि हरकती दाखल करण्याची सुविधा ट्रू-...
राजकारण

Featured महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्यांची २३ जूनला प्रसिद्धी

Aprna
मुंबई | बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, वसई- विरार, पुणे, पिंपरी- चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारित...
महाराष्ट्र

महत्वाच्या कामांसाठी परदेशी जाणाऱ्या नागरिकांकरिता प्रिकॉशन डोसच्या कालावधीत घट

News Desk
नवी मुंबई | कोव्हीड 19 लसीकरणातील सुयोग्य नियोजनामुळे 18 वर्षावरील नागरिकांचे दोन्ही डोस 100 टक्के पूर्ण करणारी नवी मुंबई ही राज्यातील पहिली महानगरपालिका ठरली असून...
महाराष्ट्र

नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी समिती स्थापन करणार! – एकनाथ शिंदे

Aprna
नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिकांनी सांगितलेल्या अनेक समस्यांचे निराकरण करण्यासाठी शिंदे यांनी पुढाकार घेतला...
महाराष्ट्र

नवी मुंबईत व्यंकटेश्वराच्या मंदिरासाठी जमीन देण्याचे पत्र आदित्य ठाकरेंनी केले तिरुपती देवस्थानास सुपूर्द

News Desk
देवस्थानाचे अध्यक्ष सुब्बा रेड्डी यांनी समाधान व्यक्त केले....
व्हिडीओ

गणेश नाईक बलात्कार प्रकरण : काय घडलं आज कोर्टात?

News Desk
भाजप आमदार गणेश नाईक यांच्या विरुद्ध महिलेने नवी मुंबईत दाखल केलेल्या दोन गुन्ह्यांत अंतरिम जामिनावर आज होणारी सुनावणी...
व्हिडीओ

“केंद्र सरकार आम्हांला लस उपलब्ध करुन देत नाही असं कधीही म्हंटलेलं नाही”- राजेश टोपे

News Desk
नवी मुंबईत खारघरच्या आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट पार्कअंतर्गत सेंटर ऑफ एक्सलन्स हे सिडकोच्या माध्यमातून उभारण्यात आले आहे....
व्हिडीओ

Domestic Violence आणि extra marital affairs या आरोपावरून MNS च्या Gajanan Kale यांच्यावर गुन्हा दाखल

News Desk
महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या विरोधात खुद्द त्यांच्या पत्नीने कौटुंबिक हिंसाचार आणि अनैतिक संबंध असल्याचं म्हणत पोलिसात तक्रार दिली आहे. नवी...
महाराष्ट्र

इंटरनॅशनल डॉनही मला ओळखतात घाबरायचं नाही ! । गणेश नाईक

News Desk
नवी मुंबई । नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक तोंडावर आल्या असून राजकीय रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात झालेल्या फोडाफोडीच्या राजकारणावर बोलताना भाजप...
महाराष्ट्र

वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी राज ठाकरेंना जामीन मंजूर

News Desk
नवी मुंबई । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी २०१४ साली वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी आज (६...