…म्हणून सुनावणी संपताच साध्वी प्रज्ञा यांनी भर न्यायालयात केला थयथयाट
मुंबई | मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी शुक्रवारी (७ जून) मुंबईच्या एनआयए न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे भोपाळच्या भाजपच्या नवनिर्वाचित खासदार आणि मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी...