सुप्रिया सुळे लोकसभेत म्हणाल्या ‘अजित पवारांकडून काहीतरी शिका’
नवी दिल्ली | १ फेब्रुवारीला केंद्राच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. यावरुन भाजपने केंद्राचे कौतुक केले असले तरी महाविकासआघाडी सरकारने मात्र केंद्राला अर्थसंकल्पावरुन...