केंद्राने अशीच तत्परता पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाचा गॅसच्या किंमतीबाबत दाखवावी, सुळेंचा टोमणा
नवी दिल्ली | अल्प बचत योजनांवरील व्याज दर कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने अवघ्या काही तासांत मागे घेतला. यावरुन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांना नेटकऱ्यांच्या,...