देश / विदेशमदुराईत १०० किलो सोने जप्त, देशातील सर्वात मोठी कारवाईNews DeskJuly 17, 2018 by News DeskJuly 17, 20180381 मदुराई | तामिळनाडुतील मदुराई येथे प्राप्तीकर विभागाने टाकलेल्या धाडीत जवळपास १०० किलोग्रॅम सोन्याची बिस्कीटे जप्त केली आहेत. त्याचबरोबर १६३ कोटी रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली...