महाराष्ट्रखासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकूहल्ला, सुदैवाने दुखापत नाहीNews DeskOctober 16, 2019June 3, 2022 by News DeskOctober 16, 2019June 3, 20220359 उस्मानाबाद | विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळी ऐन रंगात आली असताना उस्मानाबादमध्ये मोठी घटना घडली आहे. शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर एका अज्ञात तरुणाने चाकू हल्ला झाल्याची...