महाराष्ट्रउरणमध्ये ‘ओएनजीसी’तील प्लांटमधून पुन्हा नाफ्ता गळतीNews DeskSeptember 25, 2019June 3, 2022 by News DeskSeptember 25, 2019June 3, 20220375 नवी मुंबई | उरण येथील ओएनजीसीच्या प्लांटमधून नाफ्ता गळती झाली आहे. ओएनजीसीच्या एपीयु युनिटमधून आज (२५ सप्टेंबर) सकाळी सात वाजताच्या सुमारास पुन्हा एकदा वायुगळती झाली...