राज्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांवरुन मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले
मुंबई | पुन्हा एकदा रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येची मुंबई उच्च न्यायालयाने दखल घेतली असून हा मुद्दा सरकारने गांभीर्याने घ्यावा, अशी सूचना केली आहे. मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्ड्यांची...