डॉ. पायल आत्महत्या प्रकरण | तिन्ही महिला आरोपींना १० जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी
मुंबई | डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी शुक्रवारी (३१ मे) मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी झाली. दरम्यान, यावेळी न्यायालयात क्राईम ब्रँचकडून या तिन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीची...