मुंबईवाशीत लोकलच्या पेंटाग्राफमधून धूर, हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीतNews DeskOctober 9, 2019June 3, 2022 by News DeskOctober 9, 2019June 3, 20220404 नवी मुंबई | हार्बर मार्गावरील वाशी रेल्वे स्थानकात एका लोकल गाडीच्या पेंटाग्राफला आग लागल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अज्ञात व्यक्तीने पेंटाग्राफवर ट्रॉली बॅग...