“३० वर्षांपर्यंत खड्डे होणार नाहीत असे रस्ते मुंबईत बनवणार”: Devendra Fadnavis
Devendra Fadnavis: चांगल्या दर्जाचे रस्ते मिळावेत यासाठी मुंबईतील रस्तेबांधणीच्या कामावर उपग्रहांद्वारे देखरेख ठेवली जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सांगितले. नवीन काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्यांना...