पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांना उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा!
पुणे। व्यापारी, लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मागणीनंतर अखेर राज्य सरकारनं पुण्यात मोठी शिथिलता देण्याचा निर्णय आज पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत...