संरक्षण विभाग, रेल्वेशी संबंधित रुग्णालयातील खाटा उपलब्ध करून देण्यास केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची मान्यता
मुंबई | मुंबईमध्ये असलेल्या केंद्र शासनाच्या संरक्षण विभागाशी संबंधित रुग्णालयांमधील अतिदक्षता विभागातील खाटा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी मान्यता दिली असून शेवटचा पर्याय म्हणून त्याचा...