१०७ आमदारांच्या उपस्थितीत झाली बैठक, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे माध्यमांसमोर शक्तिप्रदर्शन
राजस्थान | राजस्थान सरकारमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या विरुद्ध उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंड पुकारले आहे.आज मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी निवासस्थानी बैठक घेत शक्तिप्रदर्शन केले....