भंडारा जळीतकांड प्रकरण : नर्सचा बेजबाबदारपणा उघड, दोषींवर कारवाई होणार – राजेश टोपे
मुंबई | भंडारा रुग्णालय जळीतकांड रुग्णालय प्रकरणात अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. ८ जानेवारीला रात्री घटनेवेळी शिशु विभागातील दोन्ही नर्स दोन्ही नर्स गैरहजर असल्याचं...