सीएसएमटी जवळील हिमालय पादचारी पूल दुर्घटना, ‘रेड सिग्नल’मुळे जीवितहानी टळली
मुंबई | छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील असलेल्या ‘हिमालय’ पादचारी पुलाचा स्लॅब कोसळल्याने सहा जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेवेळी सीएसएमटीसमोरील रस्त्यावरील सिग्नलमुळे मोठी जीवितहानी टळली....