“आगामी दहीहंडी आणि गणेशोत्सवात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी स्थानिक निर्बंध लावा”, राज्यसरकारला केंद्राकडून पत्र
मुंबई। कोरोनाचे रुग्ण कमी होत असले तरी देखील त्याचं सावट अजूनही कमी झालेलं नाही. कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन आगामी दहीहंडी आणि गणेशोत्सवात गर्दी टाळण्यासाठी...