“…तर दारूचा व्यवसाय करताना सरकारी नियमांची पायमल्ली” – नवाब मलिक
मुंबई। नाव बदलण्यात फर्जीवाडा, लायसन्स घेण्यात फर्जीवाडा, नोकरीतही,फर्जीवाडा जातप्रमाणपत्र बनवण्यात फर्जीवाडा हे सर्व फर्जी लोक आहेत. त्यामुळे समीर दाऊद वानखेडे याची नोकरी जाणार आणि तो...