मुंबईकेडीएमसीच्या अतिरिक्त आयुक्तांनी घेतली ८ लाखांची लाचNews DeskJune 13, 2018 by News DeskJune 13, 20180447 कल्याण | कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना ८ लाखांची लाच घेताना ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. संजय घरत यांनी अनधिकृत बांधकामावर...