BMC मध्ये उंदरांवरून राजकारण; BJP च्या आरोपांवर Kishori Pednekar यांच्याकडे ‘जालीम गोळ्या’ |
मुंबई महापालिकेत उंदीर मारण्याचा घोटाळा झाला असल्याचा आरोप भाजपने स्थायी समितीत केला आहे. मुंबईकरांचा त्रास दूर करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या किटक नाशक विभागाच्या माध्यमातून उंदरांचा नायनाट...