विद्यार्थी भत्ता थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार
मुंबई | मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणा-या शिष्यवत्तीची रक्कम या पुढे संबंधित शैक्षणिक संस्थांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. परंतु विद्यार्थ्यांना मिळणा-या भत्त्याची रक्कम मात्रविद्यार्थ्यांच्याच खात्यात जमा...