HW News Marathi

Tag : Tamilnadu

देश / विदेश

तमिळनाडूत जलिकट्टूदरम्यान २ जणांचा मृत्यू

News Desk
नवी दिल्ली | तमिळनाडू येथील पुडुकोट्टईमध्ये रविवारी (२० जानेवारी) आयोजित करण्यात आलेल्या जलिकट्टू या पारंपरिक खेळादरम्यान २ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर या...
क्राइम

…म्हणून त्याने आपल्याच वडिलांना जीवंत जाळले

News Desk
वेल्लोर | वडिलाने ‘विश्वासम’ सिनेमा पाहण्यासाठी पैसे न दिल्याने मुलाने स्वत:च्या वडिलांना जीवंत पेटवल्याची ह्रदय पिळवटून टाकणारी घटना गुरुवारी (१० जानेवारी) सकाळी घडली आहे. ही...
देश / विदेश

तामिळनाडूत ‘गाजा’ चक्रीवादळाचा धोका, ७६ हजार लोकांचे स्थलांतर

News Desk
चेन्नई | तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात ‘तितली’ चक्रीवादळानंतर आता बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाच्या पट्टयामुळे ‘गाजा’ हे चक्रीवादळ निर्माण झाले आहे. तामिळनाडूचा उत्तर भाग आणि आंध्रप्रदेशाच्या...
राजकारण

मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्या सीबीआय चौकशीचे आदेश

Gauri Tilekar
चेन्नई | मद्रास उच्च न्यायालयाने आज (शुक्रवार) तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्या विरोधात डीएमकेने केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी सीबीआयमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी...
देश / विदेश

इंडोनेशियात आता ज्वालामुखीचा उद्रेक

Gauri Tilekar
जाकार्ता | भूकंप आणि त्‍सुनामीनंतर झालेल्या प्रचंड हानीनंतर आता इंडोनेशियात ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. इंडोनेशियातील उत्तर सुलावेसीमधील माऊंट सोपुतन या ज्वालामुखीचा आज (बुधवारी) उद्रेक झाला...
मनोरंजन

जयललिता यांचा ‘द आयर्न लेडी’ बायोपिक सिनेमा लवकरच

Gauri Tilekar
मुंबई | बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिक सिनेमा बनविण्याचा ट्रेंड सुरू आहे. यात खेळाडू, राजकीय नेते आणि बॉलिवूड कलाकार अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या जीवन प्रवास उलडणारी बायोपिक...