‘तालिबानमुळे भारताच्या अडचणी वाढण्याची शक्यता’, राजनाथ सिंह यांनी चिंता दर्शवली
नवी दिल्ली | तालीबन्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा केल्या पासून सगळ्यांचीच चिंता वाढली आहे. भारताचे सरंक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ऑस्ट्रेलियाचे सरंक्षण मंत्री पीटर डटन यांच्याशी बोलताना म्हटले...