“मोदी टेलिप्रॉम्प्टरवर बोलतात तर शिंदे फडणवीसांच्या चिठ्ठ्यांवर” – Sushma Andhare
महाराष्ट्रातून 7 प्रकल्प बाहेर गेले, लाखो लोकांचे रोजगार गेले. गुजरातला प्रकल्प नेऊन मुंबईला दुबळे करून गुजरातला ड्रीम सिटी करायचा प्रयत्न असल्याचा हल्लाबोल शिवसेना उद्धव बाळासाहेब...