HW News Marathi

Tag : vaccine

Covid-19

“राज्यात १ मेपासून लसीकरण तेव्हाच सुरु होऊ शकेल जेव्हा…” राजेश टोपेंनी केले सूतोवाच!

News Desk
मुंबई | संपूर्ण देशात १ मेपासून १८ वर्षांवरील सगळ्यांना कोरोना लस देण्यात येणार आहे. महाराष्ट्रात मात्र १ मेपासून हे लसीकरण होण्यास अडचण असल्याचं वक्तव्य राज्याचे...
Covid-19

कोरोनाचा दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य देणार – किशोरी पेडणेकर

News Desk
मुंबई | राज्य सरकार १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे कोरोना लसीकरण मोफत करणार असल्याची घोषणा काल (२८ एप्रिल) करण्यात आली. मात्र, पुरेसा लसीचा साठा उपलब्ध नसल्यामुळे...
Covid-19

मोठी बातमी! १ मेपासून देशात १८ वर्षांवरील सगळ्यांना आता कोरोना लस दिली जाणार

News Desk
नवी दिल्ली | देशात कोरोना रुग्ण संख्या एकीकडे वाढत असताना लसीकरण देखील मोठ्या प्रमाणासह सुरु आहे. या कोरोना लसीकरणाबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे....
देश / विदेश

आता सुटीच्या दिवशीही मिळणार लस! केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय

News Desk
नवी दिल्ली | देशभरात आजपासून (१ एप्रिल) ४५ वर्षांवरील नागरिकांच्या कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. देशात कोरोनाचे रुग्णांची रोज चिंताजनक वाढ होताना दिसत आहे. त्यामुळं...
Covid-19

कोरोना लस घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया…

News Desk
मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (११ मार्च) मुंबईमधील जे. जे. रुग्णालयामध्ये केरोनाच्या लसीचा पहिला डोस घेतला आहे. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास मुख्यमंत्र्यांनी कोरोनाची...
Covid-19

मुंबईत कोरोनाची लस घेतल्यानंतर एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू, पालिका समिती स्थापन करत तपास करणार

News Desk
मुंबई | देशात, महाराष्ट्रात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांना लस दिली जात आहे. मुंबईत ही कोरोना लस घेतल्यानंतर एका...
व्हिडीओ

इंडिया इंटरनॅशनल | ‘वॅक्सिन मैत्री’ | डॉ. उत्तरा सहस्त्रबुद्धे यांच्यासोबत…

News Desk
भारतात निर्मिती होत असलेल्या कोरोना वॅक्सिनचा पुरवठा इतर देशांनाही केला जातोय.भारताने इतर देशांशी ही वॅक्सिन मैत्री कशी जपली, लसीचे किती डोस इतर देशांना दिले ?...
Covid-19

देशात आत्तापर्यंत १ कोटींच्या पूढे लोकांना दिली कोरोनाची लस

News Desk
नवी दिल्ली | देशात १ मार्च पासून कोरोनाच्या लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु झाला असून कोरोनाच्या लसीकरणाच्या कार्यक्रमाने वेग घेतल्याचं दिसून येत आहे. देशात आतापर्यंत १...
Covid-19

मुंबईत २९ खासगी रूग्णालयात दिली जाणार कोरोना लस

News Desk
मुंबई | कोरोनाच्या वाढत्या प्रसारावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशभरात सध्या लसीकरण मोहीम राबवली जात आहे. मोहिमेचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली असून, अनेकांना...
Covid-19

१ मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी कोरोना लसीकरण सुरू होणार

News Desk
नवी दिल्ली | देशात एकीकडे पुन्हा एकदा कोरोना रूग्ण संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे कोरोनावरील लसीकरण सुरु आहेच. गेले अनेक महिने आरोग्य कर्मचारी...