महाराष्ट्रआजपासून विधिमंडळाचे २ दिवसीय पावसाळी अधिवेशन होणार सुरूNews DeskSeptember 7, 2020June 2, 2022 by News DeskSeptember 7, 2020June 2, 20220331 मुंबई | विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला आजपासून (७ सप्टेंबर) सुरूवात होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्वाच्या मागण्या आणि काही महत्त्वाची विधेयके मंजूर करण्यासाठी दोनच दिवस...