तर थेट Raj Thackeray यांच्या नावाने मागितली खंडणी, फिल्म इंडस्ट्रीतील तिघांना बेड्या
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या नावाने खंडणी (extortion) मागण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल होताच मालवणी...