HW News Marathi

Tag : अजित पवार

महाराष्ट्र

पुण्याच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य शासन कटीबद्ध! – अजित पवार

Aprna
उपमुख्यमंत्री म्हणाले, राज्याच्या सर्वांगीण विकासासोबत मानवी जीवनमान उंचावण्यासाठी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे....
महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी, शाहू महाराज यांना अपेक्षित असलेला समाज आणि राज्य निर्माण करण्यासाठी एकत्र येऊन काम करू! – मुख्यमंत्री

Aprna
शाहू महाराज हे लोकोत्तर राजा. त्यांनी गोरगरिबांसाठी काम केलं. त्यांच्या जाहीरनाम्यात माझ्या राज्यातील जनता सुखी समाधानी असली पाहिजे हे वचन होतं...
महाराष्ट्र

शिवाजी महाराजांचा लोककल्याणकारी राज्याचा वारसा पुढे नेणारे राजर्षी शाहू महाराज हे रयतेचे राजे म्हणून कायम हृदयात राहतील! – अजित पवार

Aprna
राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतीशताब्दीनिमित्त त्यांच्या कार्याचं, विचारांचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून स्मरण, कृतज्ञतापूर्वक अभिवादन...
महाराष्ट्र

“अल्टिमेटम कुणी द्यायचा नाही,” अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला

Aprna
आवाजाची मर्यादा ओलांडू नये असे सांगतानाच परवानगी घेतली नसेल तर त्या घ्याव्यात. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहनही अजित पवार यांनी केले....
महाराष्ट्र

सेंद्रिय उत्पादनांना प्रोत्साहन देताना ग्राहकांची फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी! – डॉ.राजेंद्र शिंगणे

Aprna
(मोर्फा) महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या समवेत सेंद्रिय अणि विषमुक्त शेतीविषयक अन्न व औषध प्रशासन विभागाशी संबधित विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती....
महाराष्ट्र

वनहक्क दावे मंजूर झालेल्या लाभार्थ्यांची यादी सर्वांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

Aprna
राज्यातील आदिवासी महिलांच्या विविध मागण्यांसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते....
महाराष्ट्र

धार्मिक व जातीय सलोखा कायम ठेवावा! – उपमुख्यमंत्री

Aprna
उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते, पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ‘शिवसृष्टी’चे भूमिपूजन व कोनशिलेचे अनावरण...
महाराष्ट्र

“योगींनी फक्त मशिदीवरील नाही तर यूपीमध्ये मंदिरावरील भोंगे देखील बंद,” अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला

Aprna
अजित पवार यांनी नाशिक येथील येवला शिवसृष्टी भूमिपूजन समारंभ आजराज ठाकरेंचा घाणाघाती हल्ला केला आहे....
महाराष्ट्र

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडून राज्यातील नागरिकांना रमजान ईदच्या शुभेच्छा

Aprna
रमजान ईद एकोप्याने, उत्साहाने साजरी करुया...
महाराष्ट्र

विकासकामांमध्ये महाराष्ट्राला कायम पुढेच ठेवू! – अजित पवार

Aprna
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या पुणे विभागीय प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न...