महाराष्ट्रअहिल्याबाई होळकर जयंतीसाठीची परवानगी शासनाने प्रलंबित ठेवल्याने पडळकरांची टीकाNews DeskMay 28, 2022June 3, 2022 by News DeskMay 28, 2022June 3, 20220433 मुंबई | 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यास परवानगी नाकारल्याबद्दल भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे....