Covid-19देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे २ लाख ३४ हजार २८१ नवीन रुग्ण, तर ८९३ जणांचा मृत्यूAprnaJanuary 30, 2022June 3, 2022 by AprnaJanuary 30, 2022June 3, 20220381 केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र,तामिळनाडू आणि गुजरातमध्ये देशातील या पाच राज्यात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे....
Covid-19दिलासादायक! मुंबईत नव्या कोरोनाबाधितांची आकडेवारी घटAprnaJanuary 29, 2022June 3, 2022 by AprnaJanuary 29, 2022June 3, 20220307 २४ तासांत ३ हजार ५४७ जणांनी कोरोनामुक्त झाले आहे. मुंबईत सध्या १३ इमारती बीएमसीने सील केल्या आहेत. कोरोना वाढीचा दुप्पटीचा दर ३२२ दिवस इतका झाला...
Covid-19पुण्यात १ फेब्रुवारीपासून शाळा सुरू होणार! – अजित पवारAprnaJanuary 29, 2022June 3, 2022 by AprnaJanuary 29, 2022June 3, 20220416 महापालिका क्षेत्रातील शाळांमधून फिरत्या पथकाद्वारे लसीकरण करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश...
Covid-19राज्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्कमुक्तीवर चर्चाच झाली नाही! – अजित पवारAprnaJanuary 29, 2022June 3, 2022 by AprnaJanuary 29, 2022June 3, 20220339 अजित पवार म्हणाले, "मुख्यमंत्री मास्क वापरण्यासंदर्भात आग्रही आहेत...
Covid-19दिलासादायक! मुंबईत आज १ हजार ८५८ नव्या रुग्णांची नोंद; तर १३ जणांचा मृत्यूAprnaJanuary 26, 2022June 3, 2022 by AprnaJanuary 26, 2022June 3, 20220360 आज मुंबईत नोंदविलेल्या १ हजार ८५८ रुग्णांपैकी २३३ रुग्णांवर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे....
Covid-19राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना कोरोनाची लागणAprnaJanuary 24, 2022June 3, 2022 by AprnaJanuary 24, 2022June 3, 20220341 राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर येत आहे. पवार यांनी स्वतः आज (२४ जानेवारी) ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे...
Covid-19उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांना कोरोनाची लागणAprnaJanuary 23, 2022June 3, 2022 by AprnaJanuary 23, 2022June 3, 20220523 संसद भवनातील तब्बल ८७५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर राज्यसभा संचिवालयामध्ये २७१ जणांना कोरोनाची लागण झाली....
Covid-19देशात गेल्या २४ तासांत ३ लाख ३३ हजार ५३३ नव्या कोरोनाची नोंदAprnaJanuary 23, 2022June 3, 2022 by AprnaJanuary 23, 2022June 3, 20220419 देशात गेल्या २४ तासांत ३ लाख ३३ हजार ५३३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ५२५ जणांचा कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे....
Covid-19विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षिततेला प्राधान्य देऊन शाळांनी कोविडविषयक मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे! – वर्षा गायकवाडAprnaJanuary 21, 2022June 3, 2022 by AprnaJanuary 21, 2022June 3, 20220354 शाळा सुरू करण्यासाठीच्या तयारीचा घेतला आढावा...
Covid-19राज्यात शाळांपाठोपाठ सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे देखील होणार सुरू; धनंजय मुंडेंचा निर्णयAprnaJanuary 21, 2022June 3, 2022 by AprnaJanuary 21, 2022June 3, 20220417 त्या-त्या जिल्ह्यातील स्थानिक प्राधिकरणाच्या नियमावलीला अनुसरून वसतिगृहे सुरू करण्याचे निर्देश...