देश / विदेशकाश्मीरमधील सोपोरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नानNews DeskDecember 13, 2018 by News DeskDecember 13, 20180524 श्रीनगर | जम्मू काश्मीरमधील सोपोर जिल्ह्यात भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमधील चकमकीमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. गुरुवारी (१३ डिसेंबर) सकाळच्या सुमारास या दहशतवाद्यांचा कंठस्नान...