मुंबईकांदिवलीत जीन्स फॅक्टरीला लागलेल्या आगीत ४ जणांचा मृत्यूNews DeskDecember 24, 2018 by News DeskDecember 24, 20180410 मुंबई | कांदिवली पूर्वे येथील दामू नगर परिसरातील जीन्स फॅक्टरीला रविवारी (२३ डिसेंबर) भीषण आग लागल्याची घटना घडली होती. या आगीत चार जणांचा मृत्यू झाला...