HW News Marathi

Tag : महाविकासआघाडी

महाराष्ट्र

नाताळ अन् नवीन वर्षासाठी राज्य सरकारकडून नवे निर्बंध

Aprna
राज्यात ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. तसेच राज्यात नाताळ आणि नववर्षामुळे उत्साह व पार्ट्यांचे सर्वत्र वातावरण असल्यामुळे काल राज्य सरकारने नवे निर्बंध लावले आहेत....
महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध! – अजित पवार

Aprna
विदर्भ, मराठवाड्यावर निधीवाटपात अन्याय नाही; वैधानिक विकास महामंडळाच्या निकषानुसारच वितरण...
महाराष्ट्र

नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत! – धनंजय मुंडे

Aprna
अतिवृष्टी, पूर, वादळे आणि कोरोना महामारीसारख्या भयावह संकटांना राज्य शासनाने सक्षमपणे तोंड दिले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मागील दोन वर्षात ११ हजार कोटींचे पॅकेज राज्यशासनाने घोषित...
महाराष्ट्र

मुंबईत प्राण्यांच्या मृत्यूनंतर दफनासाठी विशेष व्यवस्था करण्याबाबत सकारात्मक! – जितेंद्र आव्हाड

Aprna
प्राण्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे अंत्यसंस्कार करताना अनेकदा अडचणी येतात. या पार्श्वभूमीवर प्राण्यांच्या मृत्यूनंतर दफनासाठी विशेष व्यवस्था करण्याबाबत सकारात्मक भूमिका असल्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी...
महाराष्ट्र

नाताळचा सण समाजात एकता, बंधुता, सहकार्याची भावना वाढीस लावणारा ठरो! – अजित पवार

Aprna
उपमुख्यमंत्र्यांकडून राज्यातील जनतेला नाताळच्या शुभेच्छा...
महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून नाताळच्या शुभेच्छा

Aprna
कोरोना संकटाचे भान राखून सण ...
महाराष्ट्र

पायाभूत सुविधा आणि विकास प्रक्रियेची कामे थांबणार नाहीत! – अजित पवार

Aprna
गेल्या पावणेदोन वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्र कोविड संकटाशी लढत असतानाही पायाभूत सुविधा आणि विकास प्रक्रियेची कामे कुठेही थांबणार नाहीत याची काळजी राज्य शासनाने घेतली आहे,...
महाराष्ट्र

खेडेकर हे काय तुमचे जावई आहेत का? कदमांचा शिवसेनेला घरचा आहेर

Aprna
खेडेकर हे काय तुमचे जावई आहेत का? असे सवाल विधानपरिषेदत उपस्थित करत महाविकासआघाडी सरकारला घेरले आहे....
महाराष्ट्र

महाविकासआघाडी सरकाराचा अधिवेशन आटोपण्याचा निर्धार!

Aprna
महाविकासआघाडी सरकार विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आटपण्याचा निर्धार आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी एचडब्ल्यू मराठीशी बोलताना ठाकरे सरकारवर केले आहे. राज्याचे...
महाराष्ट्र

शौर्य दिन अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन आणि विजयस्तंभ व परिसराचा विकास करण्याची जबाबदारी सामाजिक न्याय विभागाकडे

Aprna
शौर्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला दरवर्षी १ जानेवारी शौर्य दिनाच्या निमित्ताने राज्यभरातून सुमारे ५ लाखांहून अधिक लोक अभिवादन करण्यासाठी...