मुंबई‘नो पार्किंग’ प्रकरणानंतर महापौरांना मुंबई ट्रॅफीक पोलिसांकडून ई-चलनNews DeskJuly 16, 2019June 3, 2022 by News DeskJuly 16, 2019June 3, 20220427 मुंबई | महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी वाहतुकीचे नियम मोडल्याची घडना नुकतीच घडली आहे. महाडेश्वर यांची गाडी ‘नो पार्किंग’ बोर्डच्या अगदी समोर उभी असल्याचे दिसून आले...