HW News Marathi
Uncategorized

दोन हजारांची नोट होणार हद्दपार

मुंबईः रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन हजार रुपयांच्या नोटांचा छपाई बंद केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे सध्या बाजारातून या नोटा गायब होताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी दोन हजारांच्या नोटा दिसणे दुरापस्त झाले असून येत्या काही दिवसांत या नोटा चलनातून हद्दपार होण्याची शक्यता आहे.

काळा बाजार रोखण्यासाठी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात केंद्र सरकारने नोटबंदी लागु करून पाचशे, हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. त्यानंतर दोन हजार व पाचशेच्या नव्या नोटा चलनात आणल्या. परंतु गेल्या काही दिवसांपासून दोन हजारांच्या नोटा चलनात फारशा दिसत नाहीत. त्यादेखील हळूहळू हद्दपार करण्याचा आरबीआयचा विचार आहे. छोट्या चलनावर भर देण्याचा आरबीआयचा प्रयत्न आहे. त्याचाच भाग म्हणून येत्या काही दिवसांत 20 रुपेय किंवा दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात येण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शशिकलाची 1400 कोटींची संपत्ती जप्त

News Desk

…टीका करणाऱ्यांची मने प्रदूषित!

swarit

मुंबईतील कोरोना हॉटस्पॉट विभागाची यादी

News Desk