HW News Marathi
Uncategorized

एअर इंडियाला दीड हजार कोटी…

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील विमान कंपनी एअर इंडिया कंपनीला १५00 कोटी रुपये मिळाले आहेत. दैनंदिन खर्चासाठी बँक ऑफ इंडियाने हे कर्ज दिले आहे. कर्जामुळे कंपनीला दररोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मदत होणार आहे. गेल्या काही महिन्यांत एअर इंडियाला सार्वजनिक बँकांकडून मिळालेले हे दुसरे कर्ज आहे. यापूर्वी पंजाब नॅशनल बँक आणि इंडसइंड बँकेकडून ३,२५0 कोटी रुपयांचे कर्ज मिळाले होते. सूत्रांनी दिलेल्या माहि तीनुसार, ते कर्जही दररोजचा भांडवली खर्च करण्यासाठी मिळाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाचे रुग्ण वाढत असलेल्या राज्यात केंद्राचे पथक येणार, आरोग्य मंत्रालयाची माहिती

News Desk

आमदार नितेश राणेंना ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

News Desk

ऐतिहासिक स्मारकांच्या विकासासाठी नियोजन समितीच्या निधीतून तरतूद! – सुधीर मुनगंटीवार

Aprna