HW News Marathi
Uncategorized

केळीच्या घटातून पाठवल्या जातात बनावट नोटा

नवी दिल्लीः सध्य सोशल मीडियावर एक व्हिडोओ सर्वांचे लक्ष्य वेधून घेत आहे. हा व्हिडीओ आहे पाकिस्तानमधील बनावट नोटांच्या संदर्भातील. आपल्याकडे केळी खाण्यासाठी वापरतात परंतु पाकिस्तान त्याचा दुरुपयोग करत आहे. केळीचे वरील साल काढून मधील भागात नोटा ठेवून त्या भारतात पाठवल्या जात आहेत. देशात पाकिस्तानहून येणाऱ्या केळींना मोठी मागणी आहे. परंतु नोटांचा काळाबाजार करणारे काहीजण यातून भलतीच कमाई करत आहेत. पाकिस्तानातील बनावट नोटा भारतात पाठवण्याचा हा धंदा सध्या चर्चेत आला आहे. परंतु याचा कोणा सूत्रधार आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मला माफ करा… मी हरलो…!

News Desk

रोहित पवारांनी औरंगाबाद घटनेतील मजूरांना वाहिली श्रद्धांजली

News Desk

Padalkar यांनी देखील घेतली Wankhede यांची बाजू! म्हणाले “गांजा वाल्यांचे प्रवक्ते…”

swarit