HW News Marathi
Uncategorized

गुजरात विधानसभेसाठी भाजपची 70 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

गुजरातचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यासोबत बड्या नावांचा समावेश, कॉग्रेस सोडून आलेल्या 5 आमदारांना दिले तिकीट

अहमदाबाद- गुजरात विधानसभा निवडणूकीसाठीची भाजपची पहिली लिस्ट जारी करण्यात आली आहे. ७० उमेदवारांच्या या लिस्टमध्ये गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी, उपमुख्यमंत्री नितीनभाई पटेलांसोबतच आणखी बड्या नावांचा समावेश आहे. या पहिल्या लिस्टमध्ये ४९ विद्यमान आमदारांना स्थान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे कॉग्रेस सोडून भाजपमध्ये आलेल्या ५ आमदारांना देखील तिकीट देण्यात आले आहे. पहिल्या यादीमध्ये पाटीदार समाजाच्या १५ उमेदवारांना, १८ ओबीसींना तर ५ महिला उमेदवारांना तिकीट देण्यात आले आहे. दोन टप्प्यात होणाऱ्या गुजरात विधानसभेसाठी ९ आणि १४ डिसेंबरला मतदान होणार असुन १८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sameer Wankhede यांची पत्नी Kranti Redkar चं मुख्यमंत्र्यांना पत्र, भेटण्यासाठीही केली मागणी

swarit

BJP कडून Narayan Rane यांचे ‘Mission 144’… होणार का फत्ते?

News Desk

प्रताप सरनाईक यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

News Desk